¡Sorpréndeme!

Nashik l सकाळची बातमी इम्पॅक्टची हमी l Sakal News Impact Guarantee | Sakal Media

2022-01-12 302 Dailymotion

Nashik l सकाळची बातमी इम्पॅक्टची हमी l Sakal News Impact Guarantee | Sakal Media

नाशिक जिल्ह्यातील खरशेतमधील १२ आदिवासी पाड्यातील महिलांचा पिण्याच्या पाण्याचा संघर्ष येत्या तीन महिन्यात थांबणार आहे. कारण, सकाळच्या नाशिक आवृत्तीत आदिवासी महिलांचा फोटो छापून आल्यानंतर आता या १२ आदिवासी पाड्यांमध्ये नळानं पाणीपुरवठा होणार आहे.